मल्हारपेठ (सातारा) : पाटण तालुक्यातील उरुल घाटात बुधवारी (25 एप्रिल) पहाटेच्या सुमारास मळीने भरलेला ट्रक संरक्षक कठडा तोडून थेट 70 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारपेठपासून दोन किलोमीटर अंतरावर उम्ब्रज पाटण मार्गावर उरुल घाट आहे. बुधवारी पहाटे मळीने भरलेला ट्रक चिपळूणहून उम्ब्रजच्या दिशेनं प्रवास करत होता. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रक उरुल घाटात आला. यावेळी घाटातील एका वाहनावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक संरक्षक कठडा तोडून थेट 70 फूट खोल दरीत जाऊन कोसळला.
या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळी वाहनधारकांची गर्दी झाली होती.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |