परळी : सातारा एमआयडीसी येथून कामावरून घरी परतत असताना पोगरवाडी फाट्यानजीक समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने कुरुण (ता. सातारा) येथील एक जण जागीच ठार झाला तर, एक जण जखमी झाला आहे. विकास चंद्रकांत जाधव (वय, ३२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तर, प्रदीप बाबुराव देशमुख (वय, २५) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विकास आणि प्रदीप सातारा एमआयडीसीत काम करून काल (दि. २३ मे) रात्री ९ च्या सुमारास घरी येत होते. त्यांची दुचाकी पोगरवाडी फाट्यानजीक आली असता समोरून येणाऱ्या जीपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, विकासचा जागीच मृत्यू झाला तर, प्रदीप गंभीर जखमी झाला. जखमी प्रदीपला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |