कराड : बसस्थानक परिसरातील अंडाबुर्जीच्या गाड्याजवळ धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून युवकांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर दोन गटात राडा झाल्याची घटना शनिवारी (दि. 4) रात्री साडे दहाच्या सुमारास येथील भोई गल्लीतील आदिमाया परिसरात घडली. बुधवार पेठेतील युवकांचा जमाव आल्यानंतर भोई गल्ली आणि बुधवार पेठेतील युवकाच्या गटात राडा झाला. मात्र, शहर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत कसलीही नोंद नव्हती.
याबाबत समजलेली माहिती अशी, बसस्थानक परिसरातील एका अंडाबुर्जीच्या गाड्याजवळ बुर्जी खाताना धक्का लागल्याच्या कारणावरून भोई गल्ली आणि बुधवार पेठेतील काही युवकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. मात्र, रात्री साडे दहाच्या सुमारास बुधवार पेठेतील युवकांचा जमाव भोई गल्लीतील आदिमाया परिसरात आला. भोई गल्लीतील युवकही जमा झाले. त्यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत तेथील एक रिक्षा आणि काही दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते. दरम्यान, या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशीरापर्यंत कसलीही नोंद नव्हती.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |