सातारा : दोन दिवसात पैसे देतो असे सांगून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेऊन जात त्याचे अद्याप पैसे परत न दिल्याने एका विरोधात 8 लाख 753 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 30 डिसेंबर 2019 रोजी अमित चव्हाण, रा. सातारा याने नंदिनी इलेक्ट्रॉनिक्स पंताचा गोट, सातारा येथून दोन दिवसात पैसे देतो असे सांगून फ्रीज, वॉशिंग मशीन अशा 8 लाख 753 रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घरी नेल्या असून त्याचे अद्याप 17 फेब्रुवारी 2020 पर्यंत पैसे दिले नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार नितीन विश्वनाथ अनपट ( वय 40) रा. तामजाईनगर, यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |