सातारा : शहरातील संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठेची निवडणूक करणार्या विद्यमान जि. प. सदस्याच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाल्याने संभाजीनगरमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. या निवडणुकीत अलका कुंजीर यांनी सुजाता अनिल घोलप यांचा 210 मतांनी पराभव केला. या निमित्ताने येथील मतदारांनी पुढच्या निवडणुकीची तयारी दाखविल्याचे चित्र स्पष्ट झाले.
विद्यमान जि.प.सदस्या सौ.अर्चना देशमुख यांची कोडोली गटातून जि.प.सदस्य म्हणून निवड झाल्याने संभाजीनगरच्या वार्ड क्रमांक तीनची पोटनिवडणूक लागली होती. या वॉर्डाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी लोकप्रतिनिधींसह अनेकांनी प्रयत्न केले. जि.प. सदस्या सौ.अर्चना देशमुख, माजी जि.प.उपाध्यक्ष रवी साळुंखे व विद्यमान उपसरपंच सुभाष मगर यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांनी सौ.सुजाता अनिल घोलप यांची उमेदवारी जाहीर केली.
त्याविरोधात संभाजीनगर ग्रामविकास पॅनल व संस्थापक पॅनेल एकत्र येवून माजी उपसरपंच सतीश माने, संस्थापक पॅनलचे प्रमुख माजी पं.स.सदस्य आनंदराव कणसे, संभाजीनगर ग्रामविकास पॅनलचे दादा तांगडे, जयवंतराव मोरे, मोहनराव पोळ यांनी एकविचाराने खा.उदयनराजे, आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सौ. अलका विजय कुंजीर यांची उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत अलका कुंजीर यांनी सुजाता अनिल घोलप यांचा 210 मतांनी पराभव केला. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य अॅड.विजयराव कणसे, जि.प.चे माजी अर्थ समितीचे सभापती सुनिल काटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस गोरख नलवडे, पालिकेचे उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक डी.जी.बनकर, ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |

जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |