कराड : कराड जनता बँकेंच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. ४ कर्जदारांच्या नावाने २५० हून अधिक कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र संबंधित व्यक्ती आम्ही कर्जच घेतले नाही, असा दावा करत आहेत. त्यामुळे बोगस कर्जे काढून २५० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. लेखापरिक्षकांना हाताशी धरून चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे कृत्य केल्याचा दावा करत हे पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कराड जनता बँक सुस्थितीत येऊ शकत नाही, असा दावा राजेंद्र पाटील, अनिल खुटांळे, अधिकराव पाटील, सयाजीराव पाटील या सभासदांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
बँकेंवर निर्बंध आल्यानंतरही मे महिन्यात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, असे कागदपत्रावरून दिसते. या सभेला ३३० सभासद उपस्थित होते, असेही या कागदपत्रात नमूद आहे. मात्र केवळ कागदे रंगवत ही बोगस सभा झाल्याचे दाखवण्यात आले आहे. लेखापरिक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही बँकेंने त्याच लेखापरिक्षकासाठी का अपील केले होते ? असा प्रश्न उपस्थित करत ३१ मार्च २०१८ अखेर सभासदांसाठी एक माहिती आणि कमिशनर ऑफिसला एक माहिती देण्यात आली आहे. त्या बँकेला दाखवण्यात आलेला तोटाही वेगवेगळा आहे. यावरूनच किती दिशाभूल बँकेंकडून केली जाते, हे समोर आल्याचा दावाही या सभासदांनी करत ठेवीदारांना सर्व पैसे परत मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशाराही या चार सभासदांनी दिला आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |