सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी क्षेत्रमाहुली येथील एका बँकेच्या शेजारी पत्र्याच्या टपरीत सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 हजार 240 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी क्षेत्रमाहुली येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला असता तिथे जुगार घेणाऱया चांददेव जगन्नाथ अवघडे वय 42 रा. तामजाईनगर, सातारा व गणेश गोरखनाथ निकम वय 36 जांब, ता. कोरेगाव यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून 2 हजार 240 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले केले आहे. दरम्यान, या अड्डय़ाचा मालक समीर कच्छी, रा. मोळाचा ओढा हा फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |