सातारा: मोबाईल आणण्यासाठी गाडीची चावी दे असा बहाणा करून गाडीतील 1 लाख 44 हजार रूपयांची रोकड लांबवल्याप्रकरणी महेश पांडूरंग नलवडे रा. कोडोली, मूळ रा. दानवली, ता. फलटण याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संजय दादा राजगे रा. कोडोली यांनी फिर्याद दिली आहे. राजगे हे वाळू व्यवसायिक आहे. ते धनगरवाडीत त्यांच्या ग्राहकाला वाळू दाखवण्यासाठी गेले होते. यावेळी महेश नलवडे तेथेच होता. यावेळी राजगे यांच्या गाडीत रोकड असल्याचे महेशला माहित होते. ग्राहकाला वाळू दाखवतानाच महेश याने मोबाईल घरी राहिला आहे तो आणण्यासाठी चावी दे असा म्हणाला. त्यांनतर राजगे यांनी आपल्या गाडीची चावी महेशला दिली. त्या गाडीत 1 लाख 44 हजार रूपयांची रोकड होती. आपले पैसे चोरीला गेले ही गोष्ट लक्षात आल्यानंतर राजगे यांनी महेश नलवडे विरोधात गुन्हा दाखल केला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |