कोरेगाव : आसरे, ता. कोरेगाव या कृतीशील गावच्या महिला ग्रामसभेला त्याच गावातील ग्रामपंचायत सदस्याने कोरेगाव पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर मित्रांच्या सहकार्याने ग्रामसेविकेस दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे.
याबाबत कोरेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कोरेगाव तालुक्यातील आसरे या पुर्नवसित गावची महिला ग्रामसेविका कल्याणी आत्माराम लोहार ही बुधवार दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वा. तिचे दैनंदिन कार्यालयीन कामकाज आटोपून कोरेगाव पंचायत समितीमधून तिच्या घरी निघाली होती. त्यावेळी पंचायत समितीच्या गेटसमोर आसरे गावचे ग्रामपंचायत सदस्य रूपेश सपकाळ, त्याचे मित्र उदय चव्हाण, सुरेश इंगळे यांनी ग्रामसेविका कल्याणी लोहार यांना तुम्ही दाखल्यावर सही का करीत नाही? तुम्ही काम कसे करता, असे विचारून दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची फिर्याद कोरेगाव पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. यावेळी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी कोरेगाव पोलीस स्टेशनला उपस्थित होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |