सातारा : इंडिका कारमधून देशी दारुची वाहतुक करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने अटक केली. सातारा लगत खेड येथे रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.
अमोल जगन्नाथ शिंदे (वय 38) व संदीप जगन्नाथ लोंढे (वय 42 दोघे रा.पाटखळ ता.सातारा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एलसीबीचे पोलिस हवालदार विक्रम पिसाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दुपारी कारमधून चोरटी दारुची वाहतुक होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावला असता संशयास्पद कार तेथे आली. पोलिसांनी कार थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये 4 देशी दारुचे बॉक्स असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी परवानाबाबत माहिती घेतली असता संबंधितांनी वाहतुक परवाना नसल्याची माहिती दिली.
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेवून कार दारुसह जप्त केली. जप्त केलेला मुद्देमाल 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचा असल्याचे समोर आले आहे. पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार शरद बेबले, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |