उंब्रज : बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील गंठणवर चोरट्याने डल्ला मारला. याबाबत माहिती अशी, सुजाता अधिकराव चरेगावकर उन्हाळी सुट्टीसाठी चरेगाव येथे दोन मुलांसह आल्या होत्या. दि. 24 रोजी एक मुलगा आजारी असल्याने त्या कराड येथे घेवून आल्या होत्या. परत जाताना कागल ते सातारा बसमधून प्रवास करताना बस कोल्हापूर नाक्यावर आल्यानंतर त्यांनी तिकिट काढण्यासाठी पर्समधील पैसे काढले. प्रवासादरम्यान चोरट्याने पर्समधील 2 तोळे 610 ग्रॅमचे 40 हजारांचे गंठन चोरट्याने लंपास केले. उंब्रजमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार रवींद्र पवार करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |