राजुरी : राजुरी ता. फलटण गावचे युवा नेते मफतलाल पवार याच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त ३८ जनांनी रक्तदान केले, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने रक्तदान शिबीराचे आयोजन राजुरी चौफुला ग्रुपने केले होते.
यावेळी राजुरी सोसायटीचे चेअरमन महादेव गावडे यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी रक्तदान केले. त्याचबरोबर गावचे उपसरपंच पै. भारत गावडे पाटील, भुविकास बँकेचे डी.एन गावडे, डाँ .मोहन कर्णे, राजेश पोळ आदिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले.
मफतलाल पवार यांच्या वाढदिनी सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष, माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण दूध संघाचे चेअरमन धंनजय पवार, फलटण कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायकराव पाटील, माजी सरंपच बाळासाहेब सांगळे, विठ्ठल खुरंगे, आण्णासाहेब जाधव, राजाराम साळूंखे, कांतीलाल खुरंगे, पोपट हगारे, किसन इंगळे, सचिन पवार, विलास गावडे, योगीराज साळुंखे, हनुमान उत्सव समितीचे हेमंत बागाव, सामाजिक कार्यकर्ते रमेश बागाव, पत्रकार वैभव गावडे आदिंनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.
१ जून रोजी आहिल्यादेवी होळकर जयंती निमीत्त रक्तदान शिबीर झाले होते. पुन्हा त्याच ठिकाणी केवळ सहा दिवसाच्या फरकाने रक्तदान शिबीर यशस्वीपणे होईल का नाही यांची आयोजकांना चिंता होती, मात्र पवार यांच्या वाढता जनसंपर्क वाढदिवसानिमित्त युवकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे ३८ जनांचे रक्तदान झाले. रक्तदानासाठी फलटण ब्लड बँक डाँ . बिपीन शहा यांची टिम होती, रक्तदानासाठी माऊली जाधव, काँगेस चे युवा नेते संतोष गावडे पाटील यांचे विशेष योगदान राहिले . अनिल पवार यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |