12:21am | Sep 26, 2019 |
कराड : ग्रीस येथे होणार्या मिसेस इंडिया वर्ल्डवाईड 2019 स्पर्धेत कराडच्या अश्विनी चवरे हिची अंतिम फेरीत निवड झाली आहे. ती या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे प्रतिनिधित्व करणार आहे. बेंगलोर येथे आय.टी. कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या अश्विनीला लहानपणपासून अभिनय व मॉडेलिंगची आवड होती. हेच स्वप्न उराशी बाळगून तिने नोकरी सांभाळत आपल्या आत्मविश्वास व गुणवत्तेच्या जोरावर या क्षेत्रात वाटचाल करण्याचा निश्चय केला आहे.
मिसेस इंडिया वर्ल्डवाईडचे हे 9 वे पर्व असून या स्पर्धेत एकूण 15 देशातील सौदर्यवतीनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेचा अंतिम 180 सौदंर्यवतीने स्थान मिळवून अश्विनीने कराडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. त्याचबरोबर तिने केरळ येथे झालेल्या फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये ‘म्हैसर जसमीन’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ चा पुरस्कार मिळवून अभिनय क्षेत्रातही यश संपादन केले आहे.
आयुष्यातील अस्थिर परिस्थितीमध्ये माणसाने धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास उराशी बाळगून कठीण परिस्थितीचा सामना केेला तर कोणतंही यश दूर नसतं. अश्विनीसारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलीने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलेलं हे यश असंख्य तरूणाईसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |