कराड : बिबट्याने पाळीव जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घोगाव (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिबट्याची चाहूल लागताच टॉवरवर चढल्याने वीजेच्या धक्क्याने तीन वानरांचा भाजून मृत्यू झाला होता. त्यामुळे बिबट्याचा घोगाव परिसरात वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
घोगाव (ता. कराड) येथील उत्तम भेदाटे व लक्ष्मण भेदाटे यांच्या घराजवळील गोठ्यात बांधलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्यााचा फडशा पाडला. पाटील मळ्यातील राजेंद्र पाटील यांच्या शेतात अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत कुत्र्याचे अवयव आढळून आले. बिबट्याने मनुष्य वस्तीपर्यंत धाव घेतली असल्याने नागरीकांत भितीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |