कराड : डॉल्बीला बंदी असताना अनेक ठिकाणी चोरटया पद्धतीने कायद्याचे उल्लघंन करून डॉल्बी वाजवली जाते. अशा डॉल्बीला उंब्रज पोलिसांनी यंदाच्या गणेश उत्सवात दणका दिला असून उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीततील सुमारे 21 गावामधील डॉल्बी पोलिसांनी सील केल्या आहेत.
उंब्रज पोलीस ठाण्याच्यावतीने यावर्षी गणेशोत्सव काळात गणेश मंडळांवरील नियमावलींची कडक अंमलबजावणी सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिसांनी तारळे, चाफळ व मसुर परिसरातील गावांमध्ये आढळललेे डॉल्बी जागीच सीलबंद केले आहेत. तसेच पोलिसांनी डॉल्बी चालक-मालकांवर लक्ष के्ंरदित केले आहे. उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव, तारळे येथे प्रत्येकी दोन, घोट वेखंडवाडी ढोरोशी, सावरवाडी, मरळी, साबळेवाडी, शामगाव, कडववाडी (नानेगाव), सुर्याचीवाडी (नानेगाव), आदर्शनगर, कालगाव, मसूर, खोडजाईवाडी या गावातील प्रत्येकी एक अशा डॉल्बी पोलीसांनी सील केल्या आहेत. याशिवाय वाहतूक, मिरवणूक व मंडळाच्या इतर नियमांवलींवर लक्ष ठेवून असल्याने पोलिसांकडून सांगण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |