07:40pm | Aug 11, 2018 |
सातारा : झिरपवाडी, ता. फलटण येथील शिवाजी कापसे आणि वैभव गुंजवटे या दोघांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जेवणावळी व अवास्तव खर्चाला फाटा देत झिरपवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ, वह्या वाटप तसेच शालेय परिसरात वृक्ष लागवड करुन फलटण तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी जयकुमार शिंदे यांनी केले.
झिरपवाडी, ता. फलटण येथील शिवाजी कापसे आणि वैभव गुंजवटे या युवा नेत्यांचा आज वाढदिवस होता. बॅनरबाजी, ढाब्यावर केल्या जाणार्या जेवणावळी या अवास्तव खर्चाला फाटा देवून या दोघाही युवकांनी युवा पिढीसमोर आदर्श निर्माण होईल, असे काम करुन वाढदिवसाच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ, वह्या वाटप तसेच शालेय परिसरात वृक्ष लागवड केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी जयकुमार शिंदे, पंचायत समिती सदस्या जयश्री आगवणे, रवींद्र ढेंबरे यांनी शिवाजी कापसे व वैभव गुंजवटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या अभिनव अशा उपक्रमाचे कौतुक केले. गावातील इतर तरुणांनीही या दोघांचा आदर्श घेवून अशा प्रकारचे उपक्रम झिरपवाडी गावामध्ये राबवावेत, अशी आशा जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |