03:44pm | Apr 15, 2018 |
फलटण : फलटण-शिंगणापूर रोड येथील रामराजे शॉपिंग सेंटर समोरील साई कॉस्मेटिक या सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानाला शनिवारी (दि. 14) मध्यरात्री 2.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिंगणापूर रोड येथील साई कॉस्मेटिकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग लक्षात येताच तेथील घोलप कुटुंबातील लोकांनी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर फलटण नगरपरिषदचे अग्निशमन दल दाखल झाले. मात्र, ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने पहाटे 5 पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.
साई कॉस्मेटिक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, शेजारच्या ओम रेफ्रिजरेटर व गणेश ऑटो गॅरेजलाही आग लागली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा न केल्याने नक्की नुकसान किती झाले हे समजले नाही.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |