सातारा : (अजित जगताप) पुढील वर्षी म्हणजे सन 2019 साली रविवार सह 73 सुट्ट्यांची धमाल उडवून देणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व सुट्यांमुळे अनेकांना आतापासूनच नियोजन करावे लागेल.
बावन रविवार व सर्वधर्मीय सणाच्या एकवीस सुट्ट्याआहेत.सोमवारी महाशिवरात्री दि 4 मार्च,12 ऑगस्ट बकरी ईद,2 सप्टेंबर गणेश चतुर्थी,28 ऑक्टोबर दिवाळी बलिप्रतिपदा अशा प्रकारच्या रविवारच्या नंतर सुट्टी आहे.
मात्र, रविवारीच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मी पूजन,ईद इ मिलाद असल्याने या सुट्टी ला मुकावे लागणार आहे.शासकीय सुट्टी नुसार प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी,छत्रपती शिवाजी महाराज जयंती19 फेबुवारी, महाशिवरात्र 4 मार्च, धुलीवंदन21 मार्च,गुडी पाडवा 6 एप्रिल, श्रीरामनावमी17 एप्रिल, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल, महावीर जयंती17 एप्रिल, गुड फ्राय डे 19 एप्रिल, महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन 1 मे, भगवान बुद्ध जयंती 18 मे, रमझान ईद 5 जून, बकरी ईद12 ऑगस्ट, स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट, पतेती 17 ऑगस्ट, श्रीगणेश चतुर्थी 2 सप्टेंबर, मोहरम10 सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर, विजयादशमी 8 ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मी पूजन27 ऑक्टोबर, दिवाळी बलिप्रतिपदा 28 ऑक्टोबर, ईद इ मिलाद10 नोव्हेंबर, गुरू नानक जयंती12 नोव्हेंबर व नाताळ 25 डिसेंबर अशा प्रकारे शासकीय कर्मचारी यांना सुट्टी मिळणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या सुट्टीमुळे पुढील वर्षी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आतापासूनच पर्यटन स्थळी अनेक व्यवसायिकांनी ही तयारीला सुरवात केली आहे. या काळातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अजून खूप मोठा अवधी लाभला आहे. त्याचा उपयोग केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |