11:33pm | Oct 09, 2019 |
कराड : पवन सोळवंडे खून प्रकरणातील जे बाबा ऊर्फ जुनेद शेख टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीत 21 जणांचा समावेश असून, या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कराडात 21 ऑगस्ट रोजी रात्री बेछूट गोळीबार करून पवन सोळवंडे या गुंडाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी ह्यजे बाबाह्ण टोळीचा प्रमुख जुनेद फारूख शेख (वय 30, रा. शिवाजीनगर, मलकापूर), समीर इस्माईल मुजावर (30, सर्वोदय कॉलनी, आगाशिवनगर), शिवराज सुरेश इंगवले (24, लाहोटीनगर, मलकापूर), अल्ताफ राजेखान पठाण (50), निहाल अल्ताफ पठाण (24, दोघेही रा. मंगळवार पेठ, कर्हाड), मजहर बद्रुद्दीन पिरजादे (28, अहिल्यानगर, मलकापूर), हैदर महिबूब मुल्ला (26, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ, कर्हाड), पितांबर ऊर्फ पप्पू विश्वास काटे (26, बैलबाजार रोड, मलकापूर), सिकंदर बाबू शेख (29, रा. विंग, ता. कर्हाड ), प्रमोद ऊर्फ अप्पा तुकाराम जाधव (37, रा. साईनगर, कर्हाड ), निरज आनंदराव पानके (26, कोयना वसाहत, कर्हाड ), अक्षय ऊर्फ महादेव संजय मोकाशी (25, रा. बागल वस्ती, आगाशिवनगर), दिवाकर ऊर्फ गोंद्या बाबूराव गाडे (27, रा. साईनगर, मलकापूर), विजय बिरू पुजारी (20, रा. बैलबाजार रोड, मलकापूर), सोहेल राजुभाई मुलाणी (28, ज्ञानदीप कॉलनी, मलकापूर), आकीब लियाकत पठाण (रा. मलकापूर), अक्षय साहेबराव धुमाळ (रा. मलकापूर), सॅम ऊर्फ समीर नुरमहम्मद मोमीन (रा. मुजावर कॉलनी, कराड ), अल्फाद कासीम शेख (रा. मलकापूर), आयुब बेली (रा. मलकापूर) या 21 जणांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना पाठविला होता.
अधीक्षक सातपुते यांनी हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सूरज वारके यांना पाठविला. महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, जे बाबा टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव तपास करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |