01:30am | Jan 03, 2019 |
कराड : श्री मळाई देवी शिक्षण संस्था मलकापूर व ग्रामीण पब्लिकेशन नांदलापूर यांच्यावतीने अहिल्याबाई होळकर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व युवा लेखिका कु.पूजा गडदे ( पुसद जि.यवतमाळ) तसेच समाज प्रबोधन वाचनालयास यशवंतराव चव्हाण आदर्श ग्रामीण ग्रंथालय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात यांचा सत्कार समारंभ आदर्श जुनियर कॉलेज मलकापूर येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव थोरात व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.शिवाजीराव ठोंबरे हे होते. या सत्कार समारंभ प्रसंगी अशोकराव थोरात म्हणाले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्राचे विद्यार्थ्यांनी पारायण करावे आणि देशाचा भावी नागरिक अहिल्याबाई सारखा सक्षम निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच युवा लेखिका कु.पुजा गडदे या होतकरू लेखिकेला लेखनासाठी सदिच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.शिवाजीराव ठोंबरे यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला तसेच युवा लेखिका पूजा गडदे यांनी अहिल्याबाई होळकर पुस्तकाचा आढावा घेतला व आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष बी.बी.पाटील, तुळशीराम शिर्के, वसंत चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर.पाटील, ग्राम मित्र पब्लिकेशनचे संचालक विश्वास निकम, कु.स्नेहल निकम, सी.डी.पवार, जयवंतराव शिर्के तसेच समाजप्रबोधन सार्वजनिक वाचनालयाचे सर्व संचालक, सर्व शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शीला पाटील यांनी केले तर आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक एस.वाय.गाडे यांनी मानले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |