कराड : कुत्र्यास मारल्याच्या कारणावरून दक्षिण तांबवे येथे दोन गटात जोरदार मारामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कराड तालुका पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी दोन्हीकडील 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वैभव विलास मोगरे, विलास महादेव मोगरे, आनंदा महादेव मोगरे, सूरज बाजीराव बाबर, शुभम महादेव मोगरे, पांडुरंग लक्ष्मण कदम, मारूती रामचंद्र कदम, अक्षय अशोक बाबर, अजय राजेंद्र बाबर, अजय आनंदा शिंदे, अजित प्रकाश शिंदे, आनंदा शिंदे, विशाल संभाजी शिंदे, महेश जालिंदर शिंदे, सचिन सुरेश शिंदे, मंगेश शिंदे सर्व रा. दक्षिण तांबवे, ता. कराड अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अजय आनंदा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कुत्र्यास का मारले असे विचारण्यास गेला असता वैभव विलास मोगरे, विलास महादेव मोगरे, आनंदा महादेव मोगरे, सूरज बाजीराव बाबर, शुभम महादेव मोगरे, पांडुरंग लक्ष्मण कदम, मारूती रामचंद्र कदम, अक्षय अशोक बाबर, अजय राजेंद्र बाबर (सर्व रा. दक्षिण तांबवे, ता. कराड) यांनी चिडून जाऊन शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तर याउलट वैशाली विलास मोगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास कुत्र्यास का मारले असे विचारलेच्या कारणावरून चिडून जावून अजय आनंदा शिंदे, अजित प्रकाश शिंदे, आनंदा शिंदे, विशाल संभाजी शिंदे, महेश जालिंदर शिंदे, सचिन सुरेश शिंदे, मंगेश शिंदे (सर्व रा. दक्षिण तांबवे, ता. कराड ) यांनी फिर्यादीच्या घरात घुसून कुटुंबातील सगळ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत कराड तालुका पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |