कराड : सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द लेखिका श्वेता कुलकर्णी यांना हिंदी भाषेव्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य निर्मितीत दिलेल्या योगदानाबद्दल दिल्ली नवोदित साहित्यकार मंच व सोसायटी फॉर युथ डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने जगन्नाथ दास रत्नाकर पुरस्काराने दिल्ली येथे गौरवण्यात आले.
चंदिगडच्या प्रसिध्द साहित्यिक शवुैंतलादेवी आणि हिंदी साहित्यिक सागर देहलवी यांच्या हस्ते हा पुरस्कार श्वेता कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. श्वेता कुलकर्णी या मूळच्या ओगलेवाडी (ता. कराड) येथील असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांच्या अनेक कथा, कथासंग्रह व कादंबर्या प्रसिध्द असून त्यांना मिळालेला हा 25 वा पुरस्कार आहे. त्यांच्या समग्र लेखनासाठी लेखिका म्हणून त्यांना मिळालेला हा पहिला राष्ट्रीय सन्मान आहे.
पुरस्कार वितरणप्रसंगी देशातील आसाम, केरळ, बिहारसह विविध राज्यातील तसेच नेपाळमधील विविध मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. हिंदीव्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य लेखनासाठीच्या सन्मान विजेत्यांमध्ये देशभरातून श्वेता कुलकर्णी यांच्यासह तिघांचा समावेश होता. या पुरस्काराबद्दल गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ.बसवेश्वर चेणगे, उपाध्यक्ष बबन पोतदार, सचिव गजानन चेणगे, सदस्य चंद्रकांत चव्हाण, चंद्रकांत कांबिरे, सचिन दीक्षित, सचिन जगदाळे, स्वाती बाजारे, सविता कारंजकर आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |