05:27pm | Dec 30, 2019 |
फलटण : पोटच्या दोन पोरींना विहिरीत ढकलून स्वत: आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या पतीनेही रविवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
गुणवरे (ता. फलटण) येथील हेमलता आप्पासो नाजीरकर (वय 32) गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून आपल्या दोन मुली वैष्णवी (वय 9) व सोनाली (वय 7) यांच्यासह बेपत्ता झाल्या होत्या. नातेवाईक व ग्रामस्थांनी शोधाशोध करूनही त्या सापडल्या नव्हत्या. शुक्रवारी विहिरीत या मायलेकींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला होता.
या घटनेची हेमलता यांचा भाऊ संतोष हिरामण गाढवे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून आप्पासो नाजीरकर याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, पती आप्पासाहेब नाजीरकरला या घटनेने धक्का बसला असून त्याने तातमगिरी घाटात जावून रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गावातील युवकांना समजताच आप्पासाहेब नाजीरकर याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |