सातारा : सातारा तहसील कार्यालय परिसरात एका टोळीकडून कोर्टासह ठिकठिकाणी लागणार्या जामीनासाठी बोगस सातबारा उतारे दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून रॅकेट कार्यरत असून बिंग फुटल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, पोलिस ठाण्यात एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना जामीनासाठी सातबारा उताराची आवश्यकता असते. अनेकदा अशी कागदपत्रे मिळण्यास अडचणी असताना सातारा तहसील कार्यालय परिसरात मात्र दोन हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत बोगस सातबारा उतारा देणारे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. एका व्हॅनमध्ये बसून हा बिनधोक धंदा मांडला असून गेल्या अनेक वर्षापासून लाखो बोगस सातबारा उतारे दिले गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दखलपात्र व अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना जामीनाची आवश्यकता लागते. जामीनाच्या प्रक्रियेसाठी साताबारा आवश्यक असतो. मात्र सातार्यात जामीनाच्या प्रक्रियेसाठी गेल्या काही वर्षापासून बोगस सातबारे जोडले गेल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहेे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील यामध्ये कोणी सामील आहे का? हे तपासण्याचे गरजेचे बनले आहेे. दरम्यान, याच प्रकरणातून एका तक्रारदाराने गुरुवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली असून बोगस सातबारा उताराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |