नवी दिल्ली : शाहजहांपूर येथील विद्यार्थिनीने बलात्काराचा आरोप केलेले भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीच्या टीमने स्वामी चिन्मयानंद यांना आश्रमातून अटक केली.
पीडीत मुलीने याआधी २४ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यात तिने चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याने अनेक मुलींचे आयुष्य उद्ववस्त केले आहे. त्याचबरोबर आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा धोका आहे, असे तिने म्हटले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चिन्मयानंद यांच्या विरोधात अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. यानंतर आता याप्रकरणी एसआयटीच्या टीमने स्वामी चिन्मयानंद यांना आश्रमातून अटक करण्यात आली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |