06:13pm | Apr 08, 2018 |
सातारा : सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकताच बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले होते. यातील काही आरोपींना पोलिसांनी आधीच अटक केली आहे असे असताना काल सकाळी येथील स्थानिक गुन्हे शाखेने अबरनाथ ठाणे येथून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले होते. याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी अगोदरच अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी विलास पांडुरंग देशमूख (वय 64) रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा, सध्या राहणार अद्वैत रेसिडेन्सी, पहिला मजला कोयना वसाहत, मलकापुर ता. कराड याला सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने अंबरनाथ जिल्हा ठाणे येथून ताब्यात घेतले.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, विजय सावंत, रमेश कचरे, आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान संशयित आरोपीस आज सातारा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभा केला असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले आली आहे. याबाबत अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |