सातारा : वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे पालन न केल्याप्रकरणी बरड पोलिस दुरक्षेत्राचे एक बीट अमंलदार, तर वरिष्ठांशी उध्दट वर्तन केल्याप्रकरणी फलटण ग्रामीणची महिला हवालदार व सातारा मुख्यालयातील वारंवार गैरहजर राहणारे पोलिस नाईक अशा 3 पोलिस कर्मचार्यांना जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी निलंबीत करून चौकशीचे आदेश दिले आहेत.
फलटण शहर पोलिस ठाण्याच्या बरड चौकीचे नानासो काका कांबळे यांना त्यांच्या बीटात सुरू असलेले अवैध धंद्यांची माहिती काढत त्यावर छाप कारवाई करण्याच्या सुचना परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक पवन बनसोड यांनी मार्च 2018 मध्ये दिल्या होत्या. मात्र कांबळे यांनी कारवाई न करताच वरिष्ठांची दिशाभुल केली होती.
दरम्यान परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक पवन बनसोड यांनी सरडे या गावात छापा टाकत सुरू असलेली हातभट्टी उध्वस्त करत गुन्हे दाखल केल्याने काबंळे यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांना जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी निलंबीत करून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
फलटण ग्रामीणच्या महिला पोलिस हवालदार अनिता बाबासाहेब पानसरे यांना तक्रारदारांशी उध्दटपणे बोलणे, तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे, तक्रारदार यांना पैशाची मागणी करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे,पोलिस ठाण्यात गोंधळ घालणे असा ठपका ठेवत त्यांना जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी निलंबीत केले आहे
.सातारा पोलिस मुख्यालयातील पो.ना. मधुकर पांडुरंग धुमाळ हे वारंवार कर्तव्यावर गैरहजर राहत असल्याने त्यांनाही जिल्हा पोलिस प्रमुखंनी सेवेतून निलंबीत केले आहे.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |