वाई : वाई एमआयडीसी येथे भारत पेट्रोलियमचा प्लान्ट हा वाई शहराच्या व इतर आसपासच्या गावांच्या दृष्टिने अत्यंत असुरक्षित आहे. या प्लान्टमधील संबंधित अधिकार्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असणार्या बर्याचशा तरतुदी केलेल्या नाहीत. या प्लान्टच्या लगतच नागरिकांची घरे आहेत. या प्लान्टमध्ये मोठ्या प्रमाणावर भरलेले गॅस टँकर येत असतात व प्लान्टमधून अनेक सिलेंडर भरलेल्या गाड्या जात असतात. अशावेळी प्लान्टमधील सुरक्षिततेसाठी व रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी प्लान्टकडे फायर ब्रिगेडच्या गाडीची व तत्सम कोणतीही सोय नाही. तसेच एमआयडीसी येथे असणार्या कंपन्यांना त्याचा धोका निर्माण होवू शकतो. त्याचे दुष्परिणाम वाई शहरास व वाईच्या आसपास असणार्या सुमारे 25 किलोमीटर परिसरातील असणार्या गावांना सहन करावा लागू शकतो.
सध्या या प्लान्टमध्ये क्षमता वाढविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. याची कोणत्याही प्रकारची सूचना वाई नगरपालिकेस देण्यात आलेली नसून त्याबाबत कोणतीही एनओसी वाई नगरपालिकेकडून घेण्यात आलेली नाही. वाई बीपीसीएल प्लान्टमध्ये आवश्यक अशा सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. येथील अधिकार्यांना नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नसून हे अधिकारी अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर करताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी वाई प्लान्टमधील टेरेटरी मॅनेजर सत्येन नायर व इतर संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. या संदर्भात नागरिकांच्या देखील मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. या प्रश्नासंदर्भात भारत पेट्रोलियम काही तोडगा काढला नाही तर भारत पेट्रोलियमचा प्लांटला टाळे ठोकण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे यांनी दिला आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |