दहिवडी : किरकसाल ता.माण येथील अंकुश लक्ष्मण कुंभार याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने घरात कोणी नसल्याचे पाहून पाणी पिण्याच्या बहाण्याने विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 जुलै रोजी संशयित आरोपी हा तक्रारदार महिलेच्या घरात गेला. संशयिताने महिलेला पती कुठे गेला आहे? अशी चौकशी केली असता महिलेने पती घरात नसल्याचे सांगितले. यावर संशयिताने पिण्यासाठी पाणी मागितल्याने महिलेने त्याला पाणी दिले. याचवेळी संशयिताने महिलेचा हात ओढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.
या घटनेनंतर महिलेने बचावाचा प्रयत्न करत आरडाओरडा करुन त्या बाहेर आला. यावेळी संशयिताने आणलेल्या दुचाकीवरुन तेथून पळ काढला. दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत महिलेने पतीला सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ दहिवडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर संशयित अंकुश कुंभार याच्याविरुध्द घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |