RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

एसटी व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार ठार

14 March 2019 at 02:09

सातारा : गरुड शिवाजी साळुंखे (वय 40), राजेंद्र किसन कदम (वय 50, दोघेही रा. मालगाव, ता. सातारा) हे दुचाकीवरून मालगाव येथून वडुथकडे जात असताना शिवथर गावच्या हद्दीत एसटीच्या झालेल्या अपघातात जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी घडल्यानंतर तत्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना गरुड साळुंखे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळीव रुग्णालयात धाव घेतली. दुपारी उशीरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरु होता.

 

टोल भरण्याच्या कारणावरुन आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार

आनेवाडी, ता. जावली येथे आज दि. 25 रोजी 1 च्या दरम्यान टोल भरण्याच्या कारणावरुन पिस्तुलातून गोळीबार झाला असून या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे.

4 hours before

रिपाइंचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ तपासे यांचे निधन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते तथा पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांचे पुण्यात आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

15 hours before

मिनाज सय्यद यांना संबोधीचा पुरस्कार

संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणार्‍या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ देण्यात येणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी परिवर्तनवादी डाव्या संघटनां समन्वय समितीचे संघटक व महाराष्ट्र पातळीवर जातीय

16 hours before

फसव्या सरकारला घरी घालवण्याची वेळ

मोदी सरकारने सर्व स्तरातील जनतेची फसवणूक केली आहे. वारेमाप आश्वासने देण्याशिवाय यांनी गेल्या पाच वर्षांत काहीही केलेले नाही.

16 hours before