सातारा : शालेय कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या वादातून शुक्रवारी दुपारी इंदिरानगर झोपडपट्टीतील 20 जणांनी दोघांना लाकडी दांडकी, गज आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत खोकडवाडी येथील दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खोकडवाडी येथे अभिजीत दत्ता सावंत हा राहण्यास असून तो इयत्ता दहावीत शिकत आहे. त्याचा कबड्डी स्पर्धेदरम्यान गोडोली येथील इंदिरानगर मध्ये राहणार्या एकाशी वाद झाला होता. शुक्रवारी तो परीक्षेसाठी आला होता. यावेळी त्याच्यासोबत संतोष भानुदास सावंत, दत्ता बजरंग सावंत हे होते. त्या दोघांना नंतरच्या काळात किरण चव्हाण, सुरज चव्हाण, अजय नलवडे यांच्यासह 20 जणांनी लाकडी दांकडी, दगड अणि लोखंडी गजाने मारहाण केली.
मारहाणीत दत्ता सावंत हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी संतोष सावंत यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार 20 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सहाय्यक निरीक्षक पोरे हे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |