शाहूपुरी : शाहूनगर मंगळाईदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने कुत्र्याच्या दोन पिल्लांचा फडशा पाडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शाहूनगर परिसरात अनेक वेळा बिबट्याने दर्शन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने मंगळाई देवी मंदीर परीसरात तळ ठोकून असल्याने नागरीक भितीच्या छायेत वावरत आहेत.दि. ९ रोजी रात्री दिड वाजता परिसरात राहणाऱ्या कानेटकर यांच्या बंगल्या समोर बिबट्या फिरत असताना एका कुत्र्याच्या पिल्लावर डल्ला मारला. तसेच दि.१० रोजी बिबट्याने आणखी एका पिल्लाला उचलून नेले. हि संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेची माहिती वनविभागाला समजल्यानंतर वनक्षेत्रपाल सुहास भोसले व पडवळकर यांनी सहकार्या समवेत घटनास्थळी भेट दिली.
बट्याचा बंदोबस्त लवकरात- लवकर करावा अशी मागणी नागरिकांमधून होवू लागली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |