लखनौ : प्राप्तीकर विभागाकडून देशातील विविध भागात धाडसत्र मोहिम सुरू आहे. सोमवारी तामिळनाडूतील एका धाडीत तब्बल 100 किलो सोनं आणि 163 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर, आता लखनौ येथील एका धाडीत 50 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लखनौचे व्यापारी कन्हैयालाल रस्तोगी यांच्या कंपनीच्या 6 पेक्षा अधिक ठिकाणांवर आयटी विभागाने ही धाड टाकली होती.
प्राप्तीकर विभागाने मंगळवारी लखनौमध्ये धाडसत्र मोहिम राबवली. या धाडीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 किलो सोनं आणि 5 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. येथील टॅक्स चोरीप्रकरणाची माहिती मिळताच, प्राप्तीकर विभागाने राजा बाजार परिसरातील कन्हैयालाल रस्तोगी यांच्या घरी छापा मारला. त्यानंतर, पथकाने मवाना मार्केटच्या कॉम्प्लेक्समध्येही धाड टाकली. या छापेमारीत प्राप्तीकर विभागाने मोठ्या प्रमाणात कागदपत्रेही हस्तगत केली आहेत. दरम्यान, या धाडीसाठी लखनौ प्राप्तीकर विभागातील विभागातील 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी हजर राहिले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |