05:57pm | May 25, 2018 |
सातारा : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधन दरवाढी मोठा उच्चांक गाठला असून ही पेट्रोलच्या किंमती 86 तर डिझेलच्या किंमती 73 रुपयांपर्यत जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे राज्य तसेच केंद्र शासनाविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असून साताऱ्यातही गुरुवारी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ वाहतूक संघटांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅंकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने गुरुवारी शहरातून इंधन दरवाढीविरोधात प्रकाश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये विविध वाहतूक संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी “डिझेल, पेट्रोलचे भाव कमी करा’, “टोलनाक्यांची गुंडगिरी बंद करा’, “इन्शुरन्स टीपीपी कमी करा’ यासह विविध घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला. यावेळी सरकारचा निषेध करत इंधनदरवाढीचे भाव कमी करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |