सातारा : कोरोना (कोविड-19) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचार तसेच जमावबंदी आदेश पारित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येवू नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. असे असताना सातार्यातील करंजे येथे एका इमारतीच्या छतावर सुमारे दहाजण एकत्र येवून नमाज पढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, आज दुपारी दीडच्या दरम्यान सातारा शहरातील करंजे पेठेत असणार्या मेहेर देशमुख कॉलनीमधील एका इमारतीच्या छतावर पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येवून प्रार्थना करीत असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक फडतरे व पो. ना. मोहिते यांना मिळाली. त्यांनी संबंधित ठिकाणी जावून पाहणी केली असता त्यांना याठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक प्रार्थना करीत असल्याचे निदर्शनास आले. सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शोहर शब्बीर सय्यद (वय 32), रफिक अब्बास सय्यद (वय 59), आमीर अब्दुल रहीम शेख (वय 29), शोहेब अब्दुल रहीम शेख (वय 27), शोएब इक्बाल डांगे (वय 28), रेहान रफिक सय्यद (वय 29), जावेद नूरखान शेख (वय 43), अब्दुल रझाक शेख (वय 49), इरफान शौकत इनामदार (वय 34) व रेहमान अजीज शेख (वय 71, सर्व रा. मेहेर देशमुख कॉलनी, करंजेपेठ, सातारा) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरोधात पो.हवा. विश्वनाथ वसंत मेचकर यांनी तक्रार दिली असून याबाबतचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वाईकर करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |