11:23am | Dec 09, 2020 |
कराड : कराड जनता बँक दिवाळखोरीत काढण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने काढले आहेत. बँकेचे लायसन रद्द करण्यात आले असून बँक अवसायनात काढण्यात आली आहे. अवसायक म्हणून कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांची मंगळवारी पुणे सहकार आयुक्त यांनी नियुक्ती केली. दरम्यान बँकेच्या कर्मचार्यांची सेवाही समाप्त होणार असून आवश्यक तेवढेच कर्मचारी ठेवले जातील, अशी माहिती उपनिबंधक मनोहर माळी माहिती दिली
कराड जनता बँकेचे एकूण एक लाख 99 हजार 761 ठेवीदार आहेत. त्यांच्या ठेवी 516 कोटी 35 लाख इतक्या आहेत. यापैकी पाच लाखाच्या आतील एक लाख 99 हजार 163 ठेवीदार आहेत. त्यांची रक्कम 431 कोटी 62 लाख 95 हजार इतकी आहे.
पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण आहे. त्यामुळे 5 लाख पर्यंतच्या ठेवी परत देण्यासाठी विम्याचे प्रस्ताव तयार करण्यात येतील. या प्रक्रियेला पुढील चार ते पाच महिन्याचा कालावधी लागेल, असेही माळी यांनी सांगितले.
जनता बँकेच्या 29 शाखा व 2 विस्तारीत कक्ष असून पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे या शाखा कार्यरत आहेत. त्याही बंद करण्यात येणार आहेत. 7 नोव्हेंबर 2017 रोजी रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेवर निर्बंध घातले होते. या निर्बंधांचे उल्लंघन केले म्हणून 6 ऑगस्ट 2019 ला या बँकेवर प्रशासक नेमण्यात आले होते. ठेवी परत करण्याबाबत व वसुलीबाबत कोणतीच प्रगती दिसून न आल्याने रिझर्व्ह बँकेने अखेर कराड जनता बँक दिवाळखोरीत काढण्याचे आदेश सोमवारी रात्री काढले.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |