04:12pm | Oct 25, 2022 |
दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनच्या सर्वोच्च पदावर बसणारे पहिले हिंदुस्थानी वंशाचे नागरिक आहेत. सुनक यांनी रचलेल्या इतिहासासाठी त्यांच्यावर चहूबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुनक यांचे सासरे नारायण मूर्ती यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी आम्हाला ऋषीचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रीया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
अभिनंदन ऋषी! आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्याला फार यश मिळो अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. आम्हाला विश्वास आहे की तो युनायटेड किंगडममधील लोकांच्या भल्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करेल,' असं नारायण मूर्ती यांनी म्हटलं आहे. ऋषी सुनक यांचे लग्न इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीशी झाले आहे. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत. सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी ते पत्नी आणि दोन मुलांसह अनेकदा बंगळुरुला येऊन गेले.
ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंजच्या साऊदम्पटनमध्ये झाला होता. सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा 1960 च्या दशकामध्ये टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती. पण ते मूळचे स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानच्या पंजाब प्रांतातले आहेत. सुनक यांचे वडील यशवीर डॉक्टर होते आणि उषा फार्मसी चालवायच्या. पण ऋषी सुनक फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्राकडे वळले.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |