04:08pm | Oct 25, 2022 |
दिल्ली : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एका दलित कुटुंबातील 3 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्याचवेळी एका जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचा आरोप गावातील प्रतिष्ठितांवर आहे.
दमोहच्या देवरण गावात एका महिलेचा विनयभंग झाल्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, मंगळवारी सकाळी आरोपींनी 60 वर्षीय अभिमानी अहिरवार, त्यांची पत्नी राजप्यारी आणि त्यांचा मुलगा मानक अहिरवार (30) यांची गोळ्या घालून हत्या केली.
मानक यांच्या भावालाही गोळी लागली असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील 6 आरोपी फरार आहेत. दमोहचे पोलीस अधीक्षक डी.आर. तेनिवार यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |

अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |