04:53pm | Jul 14, 2020 |
नवी दिल्लीः गुगलच्या सह-संस्थापक लॅरी पेजला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता 72.4 अब्ज डॉलर्स आहे.
यापूर्वी मुकेश अंबानी यांनी या यादीत 8 व्या क्रमांकावर असलेल्या जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वारेन बफे यांची जागा घेतली आहे. मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातील या श्रीमंतांच्या यादीत असलेले पहिल्या 10 क्रमांकामधील एकमेव व्यक्ती आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांच्या संपत्तीत वाढ होण्यामागील कारण म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल शेअर्स प्राइस) समभागांमध्ये सतत वाढ होणे. मार्चपासून ठखङचे शेअर्स दुपटीने वाढले आहेत. वास्तविक, नुकतीच रिलायन्सची तंत्रज्ञान शाखा जिओ प्लॅटफॉर्मने फेसबुकसह अनेक जागतिक कंपन्यांशी करार करण्याची घोषणा केली आहे.
तीन महिन्यांत 12 परदेशी कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स, व्हिस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडाला, सिल्व्हर लेक, एडीआयए, टीपीजी, एल कॅटरटन, पीआयएफ यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्मच्या भागभांडवलातून 117,588.45 कोटी रुपये जमा केले आहेत. ठखङला आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्ममधील 25.09 टक्के भागीदारीसाठी गुंतवणूक मिळाली आहे.
या यादीमध्ये ऍमेझॉनचे जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर आहेत. त्याची एकूण संपत्ती 184 अब्ज डॉलर्स आहे. त्यापाठोपाठ बिल गेट्स ( संपत्ती - 115 अब्ज डॉलर्स), बर्नार्ड अर्नाल्ट (संपत्ती - 94.5अब्ज डॉलर्स), मार्क झुकरबर्ग (संपत्ती- 90.8 अब्ज डॉलर्स), स्टेल बाल्मर (संपत्ती - 74.6 अब्ज डॉलर्स) आणि मुकेश अंबानी (संपत्ती- 72.4 अब्ज डॉलर्स) यांचा समावेश आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |