02:23pm | Sep 14, 2022 |
दिल्ली : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी संसद भवनाच्या नवीन इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे. संसद राज्यघटनेवर चालते, त्यामुळे त्या इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. तर नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा येथे बांधल्या जाणाऱ्या संसदेच्या इमारतीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव तेलंगणच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
तेलंगणचे उद्योग व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री के.टी. रामाराव यांनी विधानसभेत हा ठराव मांडला. ते म्हणाले, ‘डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच भारत लोकशाही प्रजासत्ताक देश झाला आहे. दिल्लीत बांधण्यात येत असलेल्या नवीन संसद भवन संकुलाला त्यांचे नाव देण्यापेक्षा दुसरी कोणतीही योग्य श्रद्धांजली असू शकत नाही.’
रामाराव पुढे म्हणाले, ‘आंबेडकर हे समानतेवर दृढ विश्वास ठेवणारे नेते होते. त्यांनी सर्व प्रकारच्या भेदभावाविरुद्ध लढा दिला. ते सामाजिक न्याय, लोकशाहीची महानता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. घटनेतील कलम ३ मध्ये नवीन राज्यांच्या निर्मितीची कल्पना मांडली आहे. त्यामुळे त्यांच्यामुळेच तेलंगणा राज्याची निर्मिती झाली.’ असं मत्री रामाराव म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम सुरु आहे. संसदेची नवीन इमारत बांधली जात आहे. या इमारतीचे काम वेगाने सुरु आहे. या साठी अब्जावधी रुपये खर्च केले जात असून या बांधकामात 282 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी येथील अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले.
या सगळ्या दरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एक नवी मागणी केली आहे. संसद भवनाच्या नवीन इमारतीला राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारला संसद भवनाच्या नवीन इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचे आवाहन करतो. संसद राज्यघटनेवर चालते, त्यामुळे त्या इमारतीला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |