पणजी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटक कारवार येथील अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक आणि त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाईक हे येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झाला आहे. पोलिसांनी या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला असून करत अधिक तपास करत आहेत. केंद्रात मंत्री असलेले ६८ वर्षीय श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्यातील भाजपचे खासदार आहेत. नाईक यांच्यावर केंद्रात आयुष मंत्रालयाची तसेच संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. श्रीपाद नाईक यांच्या पत्नीच्या निधानावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शोक व्यक्त केला आहे. तर श्रीपाद नाईक यांच्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. नाईक यांना योग्य उपचार देण्यात यावेत, असं राजनाथ सिंह म्हणालेत. तर गरज पडल्यास त्यांना पुढील उपचारासाठी विमानाने दिल्ली हलवावं, असंही राजनाथ सिंह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोव्याचे मुख्यंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |