02:32pm | Sep 29, 2020 |
नवी दिल्ली: शेतकर्याशी संबंधित नवीन कायद्यांना विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध केला जात आहे. शेतकरी विधेयकाचा विरोध करणार्या लोकांच्या काळ्या कमाईचे साधन नष्ट झाल्यामुळेच विरोधक अकांडतांडव करीत आहेत. शेतकर्याशी संबंधित नवीन कायद्यांना विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘निषेध करणारे लोक हे यंत्र मशीन व उपकरणे पेटवून शेतकर्यांचा अपमान करत आहेत. कारण, शेतकरी शेतीशी संबंधित साधनांची पूजा करतात.’ पंजाबमध्ये यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर जाळून आंदोलन केले होते. यामुळे मोदींनी हे वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या आठवड्यात संपलेल्या संसद अधिवेशनात शेतकरी, कामगार आणि आरोग्याशी संबंधित बर्याच सुधारणा करण्यात आल्या. शेतकरी आता आपले पीक कोठेही आणि कोणासही विकू शकतात. केंद्र सरकार शेतकर्यांना त्यांचा हक्क देत आहे, तेव्हा काही लोक निषेध करत आहेत. अशा लोकांना वाटत नाही की, शेतकर्यांनी आपली उत्पादने खुल्या बाजारात विकावीत. त्यांना वाटते की, मध्यस्थांना फायदा होत राहावा. अशा प्रकारे ते शेतकर्यांच्या स्वातंत्र्याला विरोध करत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |