सातारा : तासगांव, ता. सातारा येथे गर्दी करुन तेथीलच एकाला मारहाण केल्याप्रकरणी पाचजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तासगांव, ता. सातारा येथील ग्रामपंचायतीजवळ तेथीलच रमेश शंकर गुरव (वय 41) हे घरासमोरील जागेची टेप ने मोजणी का करते, असे विचारण्यासाठी ग्रामसेवक यांच्याकडे गेले असता तेथे उपस्थित असलेल्या प्रकाश नंदकुमार शहा, किरण नंदकुमार शहा, राजेंद्र केवलदास शहा, नंदकुमार केवलदास शहा, विमल नंदकुमार शहा (सर्व रा. तासगांव, सातारा) यांनी त्यांना हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तपास पो. हवा. मुलाणी करीत आहेत.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |

सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |