10:07pm | Jun 21, 2020 |
सातारा : हॉटेल सातारा पॅलेसमध्ये रात्री उशीरापर्यंत सुमारे 20 जणांच्या टोळक्याने वाढदिवसाची पार्टी’ केल्याचे समोर आले असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सातार्यातील एका डॉक्टरच्या मुलाची पार्टी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
कमलेश निकम, अमोल घाडगे, दत्तात्रय कमाने, दत्तात्रय धुमाळ यांच्यासह 20 जणांवर (तक्रारादर यांना संशयितांची पूर्ण नावे माहित नाहीत) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार विजय गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना शनिवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता घडली आहे. हॉटेल सातारा पॅलेससमोर गर्दी दिसली. पोलिस गाडीतून खाली उतरुन धरपकड करण्यासाठी जात असताना संशयितांनी तेथून अंधाराचा गैरफायदा घेवून पळ काढला. चौकशीत सातारा पॅलेस हॉटेलमध्ये पार्टी झाल्याचे समोर आले. पोलिसांनी सातारा पॅलेस हॉटेलमध्ये धाव घेवून पाहणी केली असता आतमध्ये जेवणाची ताटे, दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या. दारुच्या परवानगीबाबत पोलिसांनी विचारल्यानंतर हॉटेलचे कर्मचारी निरुत्तर झाले. पार्टी कोणाची? अशी विचारणा केल्यानंतर हॉटेलमधील कर्मचार्यांनी असे सांगितले की, हॉटेल मालकांच्या परवानगीने एका डॉक्टरच्या मुलाची बर्थडे पार्टी होती.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |

जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |