12:51pm | Oct 19, 2022 |
दिल्ली : उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामनजीक हेलिकॉप्टर कोसळून भयंकर अपघात झाला. यात सहा यात्रेकरूंसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आर्यन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. सहा यात्रेकरूंना घेऊन केदारनाथ हेलिपॅड येथे लँड होणार होते. मात्र, ढगाळ वातावरण आणि दाट धुके यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर गरुडचट्टी येथे कोसळले.
कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. गरुडचट्टी हे ठिकाण केदारनाथ धामपासून दोन किलोमीटर आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून, पूर्वा रामानुज (26), किर्ती बरार (30) आणि उर्वी बरार (25) हे तिघे गुजरातचे तर सुजाता (56), प्रेम कुमार आणि काला (60) हे तिघेजण तामीळनाडूचे आहेत. पायलट अनिल सिंह (57) हे महाराष्ट्रातील होते.
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
जाशी येथे खोऱ्याच्या दांड्याने महिलेला मारहाण |
स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी |
ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
महिलेच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा |
दुचाकीची चोरी |

अपघातात नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
शेंद्रे येथे अनावधानाने गोळी सुटून कामगार जखमी |
शिवसेना जिल्हाप्रमुखांनी घेतली बँक व्यवस्थापकाची झाडाझडती |
जावली तालुक्यातील आडवी बाटली उभी करणार्यांविरोधात सायरन आंदोलन |
मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल |