मेरिलँड : अमेरिकेतील मेरिलँडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महत्वाच्या बाल्टिमोर ब्रिजला मोठ्या जहाजाची धडक बसल्याने ते कोसळले आहे. या घटनेवेळी पुलावर २० कामगार काम करत असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत अनेकजण बुडाल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक वेळेनुसार मंगळवारी पहाटे दीड वाजता हा अपघात घडला आहे. या अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत. पाटाप्सको नदीवरील ही घटना आहे. या नदीवर दोन बाजुंना जोडणारा स्टीलचा ब्रिज बांधलेला होता. या खालून जहाजांची येजा होत होती. परंतु, आज एक जहाज पुलाच्या खांबावरच जाऊन धडकले आहे.
या पुलावर कामगारांसोबतच वाहनांची येजा देखील सुरु होती. यामुळे किती वाहने पाण्यात कोसळली आहेत, याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. कमीतकमी सात लोक पाण्यात फेकले गेल्याची माहिती शहराच्या अग्निशमन विभागाने दिली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |