नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला १ एप्रिल रोजी ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार ९० रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार आहे. नाण्यांचा संग्रह व अभ्यास करणारे सुधीर लुणावत यांच्यामते देशात पहिल्यांदाच ९० रुपयांचे नाणे जारी होत आहे. या नाण्याची किंमत अंदाजे ५,२०० ते ५,५०० रुपयांच्या आसपास असणार आहे. ४० ग्रॅम वजन आणि ४४ मिमी व्यास असलेले हे नाणे शुद्ध चांदीचे (९९.९%) आहे. या नाण्याच्या किनाऱ्यावर २०० दातऱ्या आहेत.
पहिली बाजू :
नाण्याच्या मुख्य भागावर मधोमध अशोक स्तंभ असून त्याखाली ‘सत्यमेव जयते’ अशी अक्षरे आहेत.
डावीकडे देवनागरी लिपीत भारत आणि उजव्या बाजूला इंग्रजी लिपीत ‘इंडिया’ असे अंकित आहे.
अशोक स्तंभाच्या खाली रुपयाच्या प्रतीक चिन्हासह ९० असा आकडा अंकित करण्यात आलेला आहे.
दुसरी बाजू :
मध्यभागी रिझर्व्ह बँकेचा लोगो अंकित केला आहे. या लोगोच्या खाली ‘आरबीआय@९०’ असे इंग्रजीत लिहिलेले असून ते रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापन दिनाचे प्रतीक आहे.
हे नाणे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तिसऱ्या स्मृती नाण्याचे प्रतीक आहे, जे १९८५ साली रिझर्व्ह बँकेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त जारी करण्यात आले होते.
२०१० साली रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम जयंतीनिमित्तही नाणे जारी केले होते.
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |

पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |