सातारा : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने रविवारपासून (सात जानेवारी) ते गुरुवारपर्यंत (११ जानेवारी) मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा २५, २६ व २७ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या काळात महिनाभर महाराष्ट्र व अन्य राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मंदिराच्या उत्तरेकडील दुकाने मागे सरकवून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या चढणी पायऱ्यांचे काम पूर्ण झाले असून उतरणी पायऱ्यांचे काम यात्रेपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
‘भोर-मांढरदेव-वाई’ या रस्त्याचे रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. याशिवाय, गावातील तळ्यापासून मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री काळेश्वरी देवीच्या यात्रेसाठी ज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केल्या आहेत.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |