01:27pm | Apr 27, 2024 |
नागठाणे : काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सहकारी कारखान्यांना आयकर खात्याने नोटीस पाठवली होती. हा आयकर माफ करावा म्हणून सत्तेतील काँग्रेसच्या नेत्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु यश आले नाही. सत्तांतरानंतर देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी अवघ्या दोन बैठकांमध्ये आयकर माफीचा निर्णय घेतला, त्यामुळे कारखानदारी वाचवणाऱ्या भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. नागठाणे येथे महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, एकट्या अजिंक्यतारा कारखान्याला दीडशे कोटी रुपये वसुलीची नोटीस होती. आमच्या सगळ्या गोष्टींचा लिलाव झाला असता तरी हा आयकर भरणे शक्य नव्हते. हा आयकर माफ करावा यासाठी कारखान्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटले. त्यांच्यासोबत दोन बैठका झाल्या. वस्तुस्थिती लक्षात घेऊन अमित शहा यांनी तात्काळ साखर कारखान्यांच्या आयकर माफीचा निर्णय घेतला, असे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
भाऊसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा त्यांना अधिकार नाही :
विरोधक बॅनर वरती भाऊसाहेब महाराजांचा फोटो वापरत आहेत. काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादी सोबत राहणाऱ्या भाऊसाहेब महाराजांना त्यांनी त्रास दिला. गुणवत्ता असतानाही सगळ्यात महत्त्वाच्या पदांपासून त्यांना बाजूला ठेवले. आता हेच विरोधक प्रचारसभेच्या बॅनर वर भाऊसाहेब महाराजांचे फोटो वापरत आहेत. याचा त्यांना त्यांना अधिकार नाही, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |