नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताने मोठ्या मतांनी विजय मिळवला. संघातील 193 सदस्यांनी पुढील 3 वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेच्या नव्या सदस्यांची मतदानाद्वारे निवड केली.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्यांनी गुप्त मतदानाद्वारे नव्या सदस्यांची निवड केली. मानवाधिकार परिषदेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी 97 मतांची गरज असते. भारताला 188 मते मिळाली.
आशिया आणि प्रशांत महासागर या क्षेत्रातून मानवाधिकार परिषदेवर पाच जागा आहेत. यासाठी भारतासह बहरीन, बांगलादेश, फिजी आणि फिलीपिन यांनी अर्ज दाखल केले होते. नव्या सदस्याचा कार्यकाळ एक जानेवारी 2019पासून सुरु होणार आहे.
याआधी भारत या परिषदेवर 2001-14, 2014 ते 2017 अशा दोन कालावधीसाठी सदस्य होता. भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील कायमस्वरुपी सदस्य सयैद अकबरुद्दीन यांनी ही भारताच्या विजयाची माहिती दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |